जैविक उत्पादने
जैविक उत्पादने-
जैविक पद्धतीने पिकांवरिल किड व रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा येथे जैविक उत्पादने तयार केली जातात.
सध्या या प्रयोग शाळेत पुढिल जैविक उत्पादने आहेत-
1. बिव्हेरिया बेसियाना-
किमत रु.105 प्रती किलो.
2.व्हर्टीसिलियम लेकानी-
किंमत रु 148 प्रती किलो.
3.ट्रायकोग्रामा- किंमत 100 रु/नग,
4.जीवाणू संघ- किंमत 440 रु.प्रती लिटर.
पत्ता- जिल्हा जैविक किड नियंत्रण प्रयोग शाळा, गार्डन रोड, यवतमाळ. फोन- 9404439736.