कृषि विभागाच्या योजना
नवनाथ कोळपकर प्रकल्प संचालक आत्मा धुळे आपले हार्दिक स्वागत करीत आहे . कृपया खालील पैकी आपणास ज्या योजने ची माहिती हवी आहे त्या योजने च्या लिंक वर क्लिक करा. (या योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहेत ) "अर्ज एक - योजना अनेक" कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी आता एकच अर्ज महाडीबीटी पोर्टल वर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. महाडी बिटी हेल्पडेस्क - Call mahadbt helpdesk मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प- मा. बाळासहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( SMART) / स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत मूल्यसाखळी विकास शाळा (VCDS) / कापूस मूल्यसाखळी विकास उपप्रकल्प-स्मार्ट कॉटन / पुरक व नाविन्यपुर्ण गुंतवणूक उपप्रकल्प / संपादन प्रक्रिया पिक विमा- १ रुपयात पिक विमा - सर्व समावेशक पिक विमा योजना पिक विमा अर्ज घरबसल्या कसा करावा फळपीक विमा योजना सन २०२१-२२ ते २०२३-२४ बियाणे, खते, कीटकनाशके बाबत तक्रारी