नवनाथ कोळपकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळआपले हार्दिक स्वागतकरीत आहे.
कृपया खालील पैकी आपणास ज्या योजने ची माहिती
हवी आहे त्या योजने च्या लिंक वर क्लिक करा.
(या योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहेत )
"अर्ज एक - योजना अनेक"
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी आता एकच अर्ज महाडीबीटी पोर्टल वर करायचा आहे.
मा. बाळासहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( SMART) / स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत मूल्यसाखळी विकास शाळा (VCDS) / कापूस मूल्यसाखळी विकास उपप्रकल्प-स्मार्ट कॉटन
शेतीशाळा / पोकरा अंतर्गत शेतीशाळा
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन (सेंद्रिय शेती)
नवीन विहीर (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
शेततळे (पोकरा अंतर्गत) / मग्रारोहयो अंतर्गत
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन (सेंद्रिय शेती)
नवीन विहीर (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
शेततळे (पोकरा अंतर्गत) / मग्रारोहयो अंतर्गत
सामुदायिक शेततळे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत) /
शेततळे अस्तरीकरण (रा फ अ अंतर्गत ) / शेततळे अस्तरीकरण (पोकरा अंतर्गत)
पंप संच व पाईप लाईन साठी अनुदान / पंप संच व पाईप (पोकरा अंतर्गत)
रेशीम उद्योग (रेशीम संचालनालय मार्फत योजना ) / रेशीम उद्योग (पोकरा अंतर्गत)
मधुमक्षिका पालन (रा. फ. अ. अंतर्गत) / मधुमक्षिका पालन (पोकरा अंतर्गत)
हरितगृह (रा फ अ अंतर्गत) / हरितगृह (पोकरा अंतर्गत)
शेडनेट (रा फ अ अंतर्गत) / शेडनेट हाऊस (पोकरा अंतर्गत)
बीज प्रक्रिया युनिट (रा अ सु अ कडधान्य अंतर्गत)
गोदाम बांधकाम (रा अ सु अ कडधान्य अंतर्गत)
शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांना प्रकल्प उभारणी साठी मिळणारे अर्थसहाय्य (पोकरा अंतर्गत)
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
आत्मा अंतर्गत बचत गटांची नोंदणी
अभ्यास दौरा
आत्मा अंतर्गत अभ्यास दौरे - जिल्हा अंतर्गत / राज्यांतर्गत / आंतर राज्य
कृषि व संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके (आत्मा अंतर्गत)
आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण- जिल्हांतर्गत / राज्यांतर्गत / आंतरराज्य
मिनी राईस मिल
एकात्मिक किड / रोग व्यवस्थापन
हरितगृह व शेडनेट मधील भाजीपाला व फुले लागवड राफअ अंतर्गत / (पोकरा अंतर्गत)
संकलन प्रतवारी व पॅकिंग केंद्र (राफअ अंतर्गत)
स्थायी / फिरते विक्री केंद्र (रा फ अ अंतर्गत)
वातावरण नियंत्रित रिटेल बाजार (रा फ अ अंतर्गत)
अपनी मंडी / ग्रामीण बाजार (रा फ अ अंतर्गत)
रायपनिंग चेंबर (रा फ अ अंतर्गत)
प्राथमिक प्रक्रिया केंद्र (रा फ अ अंतर्गत)
शीतवाहन (रा फ अ अंतर्गत)
नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण (रा फ अ अंतर्गत)
शीतगृह (नवीन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण) (रा फ अ अंतर्गत)
पूर्वशीतकरण केंद्र (रा फ अ अंतर्गत) - स्थायी / फिरते
एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन
शीत खोली (स्टेजिंग) (रा फ अ अंतर्गत)
एकात्मिक पॅक हाऊस (रा फ अ अंतर्गत)
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (रा फ अ अंतर्गत)
प्लॅस्टिक मल्चिंग (रा फ अ अंतर्गत)
कांदा चाळ (रा फ अ अंतर्गत)
प्लॅस्टिक टनेल (रा फ अ अंतर्गत)
हळद रोपवाटिका स्थापन करणे (रा फ अ अंतर्गत)
पक्षी रोधक / गारपीट रोधक जाळी (रा फ अ अंतर्गत)
पॅक हाऊस (रा फ अ अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत समाविष्ट गावांची यादी
शेततळे अस्तरीकरण (रा फ अ अंतर्गत ) / शेततळे अस्तरीकरण (पोकरा अंतर्गत)
पंप संच व पाईप लाईन साठी अनुदान / पंप संच व पाईप (पोकरा अंतर्गत)
रेशीम उद्योग (रेशीम संचालनालय मार्फत योजना ) / रेशीम उद्योग (पोकरा अंतर्गत)
मधुमक्षिका पालन (रा. फ. अ. अंतर्गत) / मधुमक्षिका पालन (पोकरा अंतर्गत)
हरितगृह (रा फ अ अंतर्गत) / हरितगृह (पोकरा अंतर्गत)
शेडनेट (रा फ अ अंतर्गत) / शेडनेट हाऊस (पोकरा अंतर्गत)
बीज प्रक्रिया युनिट (रा अ सु अ कडधान्य अंतर्गत)
गोदाम बांधकाम (रा अ सु अ कडधान्य अंतर्गत)
शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांना प्रकल्प उभारणी साठी मिळणारे अर्थसहाय्य (पोकरा अंतर्गत)
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
अभ्यास दौरा
आत्मा अंतर्गत अभ्यास दौरे - जिल्हा अंतर्गत / राज्यांतर्गत / आंतर राज्य
कृषि व संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके (आत्मा अंतर्गत)
आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण- जिल्हांतर्गत / राज्यांतर्गत / आंतरराज्य
मिनी राईस मिल
एकात्मिक किड / रोग व्यवस्थापन
हरितगृह व शेडनेट मधील भाजीपाला व फुले लागवड राफअ अंतर्गत / (पोकरा अंतर्गत)
संकलन प्रतवारी व पॅकिंग केंद्र (राफअ अंतर्गत)
स्थायी / फिरते विक्री केंद्र (रा फ अ अंतर्गत)
वातावरण नियंत्रित रिटेल बाजार (रा फ अ अंतर्गत)
अपनी मंडी / ग्रामीण बाजार (रा फ अ अंतर्गत)
रायपनिंग चेंबर (रा फ अ अंतर्गत)
प्राथमिक प्रक्रिया केंद्र (रा फ अ अंतर्गत)
शीतवाहन (रा फ अ अंतर्गत)
नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण (रा फ अ अंतर्गत)
शीतगृह (नवीन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण) (रा फ अ अंतर्गत)
पूर्वशीतकरण केंद्र (रा फ अ अंतर्गत) - स्थायी / फिरते
एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन
शीत खोली (स्टेजिंग) (रा फ अ अंतर्गत)
एकात्मिक पॅक हाऊस (रा फ अ अंतर्गत)
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (रा फ अ अंतर्गत)
प्लॅस्टिक मल्चिंग (रा फ अ अंतर्गत)
कांदा चाळ (रा फ अ अंतर्गत)
प्लॅस्टिक टनेल (रा फ अ अंतर्गत)
हळद रोपवाटिका स्थापन करणे (रा फ अ अंतर्गत)
पक्षी रोधक / गारपीट रोधक जाळी (रा फ अ अंतर्गत)
पॅक हाऊस (रा फ अ अंतर्गत)
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत समाविष्ट गावांची यादी
विहीर पुनर्भरण (पोकरा अंतर्गत)
गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट (पोकरा अंतर्गत)
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (पोकरा अंतर्गत)
परसबागेतील कुक्कुटपालन (पोकरा अंतर्गत)
बंदिस्त शेळीपालन (पोकारा अंतर्गत)
वृक्ष लागवड (वनशेती) (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत
खाजगी रोपवाटिका परवाना
बियाणे खते कीटकनाशके विक्री परवाने
शेतकरी मासिक
माती नमुने तपासणी
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना एनपीके कॅल्क्युलेटर ऍप
कृषी विषयक पुरस्कार
गट शेती
आत्मा
परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती)
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
औषधी वनस्पती योजना
कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - गळीत धान्य व तेलताड
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - कडधान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टीक तृणधान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कापूस
सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणी (PMKSY)
गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट (पोकरा अंतर्गत)
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (पोकरा अंतर्गत)
परसबागेतील कुक्कुटपालन (पोकरा अंतर्गत)
बंदिस्त शेळीपालन (पोकारा अंतर्गत)
वृक्ष लागवड (वनशेती) (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत
खाजगी रोपवाटिका परवाना
बियाणे खते कीटकनाशके विक्री परवाने
शेतकरी मासिक
माती नमुने तपासणी
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना एनपीके कॅल्क्युलेटर ऍप
कृषी विषयक पुरस्कार
गट शेती
आत्मा
परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती)
औषधी वनस्पती योजना
कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - गळीत धान्य व तेलताड
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - कडधान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टीक तृणधान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कापूस
सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणी (PMKSY)
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेसाठी अर्थसाह्य
पीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका
आदर्श गाव योजना
पोकरा अंतर्गत बीजोत्पादन करणे साठी अनुदान
गुणनियंत्रण बाबत मार्गदर्शक सुचना
पीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका
आदर्श गाव योजना
पोकरा अंतर्गत बीजोत्पादन करणे साठी अनुदान
गुणनियंत्रण बाबत मार्गदर्शक सुचना
सदर माहीती आपल्याला उपयुक्त वाटत आहे का? किंंवा आपल्याला काही सूचना करायच्या असल्यास आपण ९४०४३९६११९ या मोबाईल नंबर वर संदेश किंवा व्हाट्सअँप द्वारे आपलॆ अभिप्राय नोंदवू शकता.
Very Good
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteकृषि विभागाच्या विविध योजनांची एकत्रित माहिती अतिशय थोडक्यात,सर्मपक व सुटसुटीत करुन एका क्लिकवर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन सर.सध्याचे माहीती तंत्रज्ञानाचे युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने काम कसे सुकर होऊ शकते हे आपण वेळोवेळी दाखवुन दिले.विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच शेतकरी बंधुंना आपल्या ब्लाॅगचा निश्चीतच उपयोग होईल.
Deleteमाहिती अतिशय महत्त्वाची आहे.कल्पना डोक्यात येऊन बनविणारे मा.कोळपकर साहेब यांचे अभिनंदन
Deleteदेशमुख लक्ष्मण भगवानराव
अनुरेखक पाटोदा जि.बीड
मो.न.9423690621
धन्यवाद.
Deleteधन्यवाद
DeleteGood info
ReplyDeleteThanks.
Deleteमहत्वाची माहिती साहेब
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteशेती विषयक सरकारी योजना आता आपल्या बोटांवर.खरोखर खूप माहितीपूर्ण व वाखाणण्याजोगे कार्य श्री नवनाथ कोळपकर यांच्या अथक परिश्रमातून साकारल्या गेलं आहे.त्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.
ReplyDeleteThanks
Deleteकांदा चाळीसफाँम केव्हा भरतात
Deleteकांदा चाळीसफाँम केव्हा भरतात
Deleteकृपया आपले गाव तालुका.
DeleteOnly one platform to circulate all information regarding farmers scheme...
ReplyDeleteThanks
Deleteसध्या कांदा खूप महाग आहे . त्याची माहिती सांगा .
ReplyDeleteआपणास कांदा लागवड बाबत माहिती हवी आहे का?
Deleteयातील बऱ्याच योजना बंद आहेत असं बोलतात चौकशी केली असता
Deleteकृपया आपणास कोणती योजना पाहिजे आहे.
DeleteVery good Key information for extension work .
ReplyDeleteThanks
DeleteVery good information all schemes at one plat form hat's of to you sir for your hard work and idea sir
ReplyDeleteThanks
DeleteVery good information about all scheme of agriculture department.
ReplyDeleteकृषि विभागाच्या विविध योजनांची एकत्रित माहिती अतिशय थोडक्यात,सर्मपक व सुटसुटीत करुन एका क्लिकवर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन सर.सध्याचे माहीती तंत्रज्ञानाचे युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने काम कसे सुकर होऊ शकते हे आपण वेळोवेळी दाखवुन दिले.विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच शेतकरी बंधुंना आपल्या ब्लाॅगचा निश्चीतच उपयोग होईल.
ReplyDeletethanks
Deleteआपणास कांदा लागवड बाबत माहिती हवी आहे का ho sir
ReplyDeleteकृपया आपले नाव व नंबर कळवा.म्हणजे माहिती पाठवता येइल.
Delete9325530421
DeleteYes Sir
Delete9518953584
Deleteसर मला पाईप लाईन करायची आहे ४० पाईप लागतिल साधारन १ पाईप कितीला पडेल
ReplyDeleteपाईप लाईन साठी PVC पाईप चा उपयोग करणार असेल तर कृषि विभाग अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य व गळीत धान्य मध्ये PVC पाईप करीता प्रती पाईप 210 रुपये किंवा किमतीच्या 50 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान देय राहील.
Deleteसर मला पाईप लाईन करायची आहे 40पाईप लागतिल साधारन खर्च किती येईल
ReplyDeleteपाईप कोणता घ्यायचा आहे यावर खर्च अवलंबून आहे. पण कृषी विभागामार्फत 50 टक्के अनुदान आहे. आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृपया चौकशी करा.
DeleteVery useful information..
ReplyDeleteपुर्वी शासकीय योजना माहित होत न्हवत्या पण आता तुमच्यसारख्या जबाबदार आणि कर्तव्यशील अधिकाऱ्यांमुळे या योजना सर्वांना समजू लागल्या. सर्व शेतकरी बांधवांकडून तुमच्या या कार्याला सलाम.
ReplyDeleteThanks
DeleteExcellent efforts to provide important information input to the beneficiaries. Cudos, Sir!
ReplyDeleteThanks.
Deleteशेत तळे कागदा बद्दल सांगा
ReplyDeleteकृपया तुमचा नंबर कळवा.
Delete9325530421
Deletevary nice kolpakarji, pls. add your Identity on Blog for well knowing you.
ReplyDeleteSir.. Very good initiative
ReplyDeleteसर
ReplyDeleteह्सा सर्व योजना या पं.स.व जि.प.क्षेत्रातील शेतकर्यांसाठी आहे....
न.प.परीक्षेत्रासाठी यात उल्लेख नाही किंवा त्या संदर्भात कुठेही मार्गदर्शन मीळत नाही , कृृृृृपया मार्गदर्शन करा...
न.प. परिक्षेत्रासाठी ही यातील काही योजना आहेत
DeleteThanks sir, चांगली माहीती
ReplyDeleteसर खुप स्तुत्य उपक्रम आहे हा. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
ReplyDeleteAtishay chaan upkram aahe sir .
ReplyDeleteAamhi PMKVY antargat kaam krt astanna aaplya link cha khup fayda hot aahe aamhala shetkaryanna yojanebddl mahiti sangayla khup madat hot aahe. Thank u sir.
Chhan mahiti aami aaple aabhari aahot.
ReplyDeleteR/sir mahiti Chhan Aahe
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteबिरसा मुंडा योजनेतुन नविन विहिरीसाठी
ReplyDeleteअर्ज केला आहे तर याची निवड कसी होते
जिल्हा परिषद येथे. लक्षांका पेक्षा जास्त अर्ज आले तर लॉटरी पद्धतीने निवड होते.
Deleteफलपीक विमा मध्ये लिंबू पीक येईल का सर
ReplyDeleteसंत्रा केळी मोसंबी काजू डाळिंब आंबा द्राक्षे हि ७ फळपिके आहेत.
DeleteSir amhala mini sprinkler sambhandhi mhiti havi ahe
ReplyDeleteSir kandyasathi mini sprinkler raincoat sambhandhi mhiti havi ahe
ReplyDeleteVery good information.
ReplyDeleteSir taluk krishi Adhikari office made je beeyane, aaoushadi ,sahitay ect. Yete tayachi mahiti online hawi
ReplyDeleteSir male tractor ghayacheahe 45 hours anudan melamine Kay.
ReplyDeleteVeri good. Information sir Thanks
ReplyDeleteसर आपला कार्यक्रम ओम हॅलो
ReplyDeleteThanks sir for innovative ideas , giving information in our finger tips.
ReplyDeleteNice but design make a perfectly
ReplyDeleteMala dragon fruit lagvad baddal mahiti pahije
ReplyDeleteSir mala shatavari baddal kahi mahiti Havi ahe
ReplyDeleteसर अभिनव उपक्रम राबवतात आहे
ReplyDeleteमायबाप शेतकरी राजा साठी
Thanks for New Inovation New Ideas. congraculations
ReplyDeletekhup upyukt mahity .
ReplyDeleteकुक्कुटपालन संबंधी योजना आहेत का ?
ReplyDelete8275297030
ReplyDeleteसध्या कोणत्या योजना आहे कळवा
ReplyDeletewatsup no hach aahe
ReplyDeleteVery good information sir
ReplyDeleteThank you very much sir for sharing information
सर कडधान्य गोदाम कीती बाय किती असावा व अनुदान कीती बसेल जरा सांगु शकाल का,,, नंदुरबार जि सोनवल त बो
ReplyDeleteचांगली सुविधा आहे सर
ReplyDeleteसर विहीर दुरुती साठी काही योजन आहेत का सर
ReplyDeleteसन्माननीय महोदय
ReplyDeleteहा उपक्रम तुम्ही शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे ज्यामध्ये वेळ तर वाचतो आणि मेहनत सुद्धा. आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी कोणती योजना लागू आहेत,उपयोगाचा आहेत कामी आहेत हे सर्व एका क्षणात कळून येतो आणि शेतकरी शेतातलं काम करत असताना जेव्हा जेव्हा आठवण येते त्या वेळेला ते या योजनेविषयी अभ्यास करून योजना अंगीकारण्यात यशस्वी होऊ शकतो. माहिती ही फार मोठी शक्ती आहेत आणि ही माहितीशे आपण पोहोचवण्यात यशस्वी झाल्याबद्दल प्रशंसनीय असं काम आहे. असाच काम करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळओ.
धन्यवाद.
डॉक्टर प्रमोद यादगिरवार
सहयोगी संशोधन संचालक
मध्य विदर्भ विभाग
यवतमाळ ९३७१४५९०६१
सर जंगली जनावरांपासून होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी काही शेतकुंपन योजना आहे का?
ReplyDeleteबरोबर
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteआतिशय उपयुक्त माहिती आहे ,आपले मनपूर्वक अभिनंदन !
ReplyDeleteNice information
ReplyDeleteविहिरीवर सोलर पंप करिता काही उपाय आहेत का
ReplyDeleteअपंन सर्व शेतकरी बाधवांना महिती उपलब्ध करुन दिली या बद्धल मी तुमचा आभारी आहे...
ReplyDeleteखुप छान माहिती आहे.. आभार सर यापुढे द्यावी.👌👌👍👍9765705316
ReplyDeleteNice information
ReplyDeleteपाईप करिता अर्ज कुठे सादर केला पाहिजे
ReplyDeleteपोकरा अंतर्गत गावांची यादी टाका.
ReplyDeleteखूप छान माहिती योजनेबद्दल आपला अभिनंदन करतो असे काम करणारे कर्मचारी दुर्मिळ आहेत
ReplyDeleteजे शेतकरी गौ पालन करतात त्यांना गौपालन करतांना येनारा खर्च न परवडणारा असून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून योग्य योजना जाहीर करण्यात यावी अशी अपेक्षा आहे
ReplyDeleteमाहीती शेतकरी बांधवांच्या खुप उपयोगी आहे . मात्र त्यांच्या पर्यन्त पोहचविने अत्यंत गरजेचे आहे .
ReplyDeleteशेतकरी आजही सर्वसामान्य जीवन जगतो आहे . त्याच्या कडे आजही पर्यायी साधने नाहीत . सुंदर उपक्रम आहे.
सर्व योजना एकाच वेळी उपलब्ध
ReplyDeleteसर तुमच्या सारखे सर्व जिल्ह्यातील Sao नि काम केले तर नसक्कीच कृषि विभागाची प्रतिमा उंचावेल व शेतकरी सुजलाम सुफलाम होइल
अतिशय सुंदर माहिती
ReplyDeleteमला दोन एकर जमीन तर ठीक करायचं आहे तरी येण्याबद्दल माहिती द्यावि
ReplyDeleteमला दोन एकर जमीन तर ठीबक करायचं आहे तरी माहिती द्यावि
ReplyDeleteReally Its very nice information
ReplyDeleteसर माझे डाळिंब चे 8 महिन्याचे झाड झाले आहे त्याला कोणती स्कीम राबवता येईल
ReplyDeleteमाहिती अतिशय महत्त्वाची आहे खुप खुप धन्यवाद
ReplyDeleteSir rasim Udyoga baddal anudan kiti takke milte
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteकृषि विभागाच्या विविध योजनांची एकत्रित माहिती अतिशय थोडक्यात,सर्मपक व सुटसुटीत करुन एका क्लिकवर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन सर.सध्याचे माहीती तंत्रज्ञानाचे युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने काम कसे सुकर होऊ शकते हे आपण वेळोवेळी दाखवुन दिले.विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच शेतकरी बंधुंना आपल्या ब्लाॅगचा निश्चीतच उपयोग होईल.......धन्यवाद
ReplyDeleteVery nice information sir
ReplyDeleteP.B. Bainade
CAO kandhar
Hi sir mala tractor gheycha aahe document kut deu krushi saheb bolle ki saddya yejna chalu nahi he kontich
ReplyDeleteExcellent. Sir is any provision for farmer to build their own house with loan.
ReplyDeleteMeans loan from National Banks like ICICI, HDFC etc..
Nice information but is it available in English ? I want know the information about the subsidy of Guava (अमरूद)
ReplyDeleteसर कांडी कोळसा यंत्र बद्दल माहिती मिळेल का
ReplyDeleteअतिशय चांगली माहिती आहे सध्या अशी योजना निहाय थोडक्यात महत्वाची माहिती आपल्या जवळ म्हणजेच मोबाईल वर असणे काळाची गरज झाली आहे सर
ReplyDeleteसर आपले मी खूप खूप आभारी आहे
प्रमोद खोपडे कोल्हापूर
Sir jalna sathi pathva link
ReplyDeleteChhan mahiti aahe saheb
ReplyDeleteअतिशय उत्तम माहिती शेतकरी बांधवाना उपलब्ध करून दिलीत याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन....
ReplyDeleteकृषी पर्यवेक्षक
ReplyDeleteकोळपकर सरजी खुप अभिनंदन.Great Work.
nice
ReplyDeleteSolar information
ReplyDeleteGreat work.👌
ReplyDeleteOk eak nambar
ReplyDeleteअत्यंत उपयुक्त माहिती आहे सर ,
ReplyDeleteखरंच तुमच्या सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी पाहिजे,तुमचं मना पासून अभिनंदन आणि धन्यवाद,
पण आमच्या अमरावती जिल्ह्यात असे कर्तव्यदक्ष नाहीत, 2017 मध्ये खोदलेल्या शेततळेचे अजून अनुदान आलं नाही,तलाठी तहसीलदार आपसी वाटणी करत नाही,तलाठी पैसे घेतल्या शिवाय कोणत्याच नोंदी घेत नाही,अश्या खूप अडचणी आहेत काय करायचं,
Thank u very much sir..
ReplyDeleteAap bahot badhiya kam kar rahe ho...
52hp टँक्टरलाअनुदान किती आहे
ReplyDeleteसाहेब आमच्या चोपडा पंचायत समितीचे अधिकारी तालुक्यातील शेतकर्यांना या योजने पासुन वंचीत ठेवतात व शेतकऱ्यांना योजनेची निट माहीती देखील देत नाहीत
ReplyDeleteखरोखर खूपच उपयुक्त माहिती आहे साहेब
ReplyDeleteतुमचे खूप खूप आभारी आहे
मला हरितगृह अंतर्गत माहिती हवी आहे १यकर साठी
आत्ता मिळू शकेल काय
, रमेश पोटे
ReplyDelete९३७१६८४५५५
सर ! आपले खुप खुप आभार
आपण दिलेली माहिती अतिशय
उपयुक्त आहे
मला शेत तळे व शेड नेट विषयी माहिती हवी आहे
खूप छान माहिती सर शेतकरी हितासाठी 👌👍💐💐
ReplyDeleteसर मला दुध यवसाय करायचा हाय मो.९९६०१२७०२०👌
ReplyDeleteदुध उत्पादनासाठी काय आहे का
ReplyDeleteसर मला गाय घ्यायची आहे,अनुदान मिळाल्यास मदत होईल
ReplyDeleteछान
ReplyDeleteहाय नाइस
ReplyDeleteसूक्ष्मशिंचन (तुषार/ठिबक) योजनेत 7 वरश्यात लाभ घेतला का हे या लिंक मध्ये समाविष्ट करावे
ReplyDeleteधन्यवाद
आपण दिलेली माहिती आमूलाग्र आहे याचा फायदा नकी शेतकरी बांधवाना होईल.
ReplyDeleteसर मला बटाटा पीक या विषयी माहिती हवी आहे
ReplyDelete🙏 धन्यवाद सर तुमच्यामुळे आम्हाला सोईस्कर अशी माहिती मिळाली आपल्यासारखे अधिकारी जर कृषी विभागला लाभले तर नीच्चीत च बदल घडून येईल
ReplyDelete8381084279 Beed
ReplyDeleteकृषि विभागाच्या विविध योजनांची एकत्रित माहिती अतिशय थोडक्यात,सर्मपक व सुटसुटीत करुन एका क्लिकवर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन सर.सध्याचे माहीती तंत्रज्ञानाचे युगात आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने काम कसे सुकर होऊ शकते हे आपण वेळोवेळी दाखवुन दिले.विभागातील अधिकारी,कर्मचारी तसेच शेतकरी बंधुंना आपल्या ब्लाॅगचा निश्चीतच उपयोग होईल.
ReplyDeleteTractor sathi scheme chalu aahe ka sir
ReplyDeleteTractor sathi application form bharat yeil ka
DeleteSir personal mini dal mil anudanaver uchlata yenar nahi ka?
ReplyDeleteSir personal mini dal mil anudanaver uchlata yenar nahi ka?
ReplyDeleteफारच छान उपक्रम सर, तुमच्या या कार्यामुले शेतीसंबंधी उपयुक माहिती mah शेतकरी वर्गापर्यंत पोचतेय.
ReplyDeleteधन्यवाद सर तुमचा हात आमच्या पाठीशी असाच राहू द्या ही आमची विनंती
ReplyDeleteNamaskar sir. Varil yojana nasik distric sathi lagu hotil ka?
ReplyDeleteयोजना या ऑनलाईन अर्ज दाखल करून मिळतात का कारण सरकारी योजना या लवकर मिळत नाहीत. लवकर मिळण्यासाठी काय करावे
ReplyDeleteनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला स्थगिती का देण्यात आली आहे, कळावे व केव्हा सुरू होईल सविस्तर माहिती देण्यात यावी, धन्यवाद.
ReplyDeleteबंदिस्त शेळीपालन अनुदान किती आहे सर ,
ReplyDeleteसर्वसाधारण साठी
एस सी/एस टी साठी
Thanku sir plz tumcha no dya sir 8605050436 ha maza no aahe mla drumstick farm baddal mahiti havi aahe
ReplyDeleteसाहेब नमस्कार
ReplyDeleteयोजनाची माहिती खुपच छान आहे
Thanks.
DeleteYou are right sir
ReplyDeleteThanks.
DeleteSir solar pump Sathi konti scheme aahe ka state or central chi
ReplyDeleteसोलर पंप ची योजने साठी कृपया महावितरण कडे चौकशी करा.
Deleteखूप छान माहिती आहे
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteधन्यवाद सर तुमची स्तुती करायला शब्द नाहीत कमालीची सेवा पुरवितात साहेब तुम्ही आपल्या मनात शेतकऱ्यां बध्धल खुप आदर आहे आशिच शेवा पुरवित जा
ReplyDeleteश्री कोळपकर सर,
ReplyDeleteनमस्कार.
आपण शेतकऱ्यांच्या सोईसाठी हे पोर्टल चालू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणालाही माहिती विचारत फीरण्याची गरज राहीली नाही. मला खुप आवडले.
धन्यवाद...!
धन्यवाद.
DeleteDear Sir, Very nice effort taken by u n your team. Good information provided for farmers. Keep it up sir. Best wishes for your future.
ReplyDeleteArunrao Sagale.
9422169719 (Whatsapp)
Thanks.
DeleteThank you for your Information Sir, Keep Doing Great Work.
ReplyDeleteI am living in Taiwan, Taiwan is also the member of few world organizations related to agriculture, Taiwan's Agricultural Sector is much developed than many other developed countries, i am willing to contribute for India's development in Agriculture sector. Please assist me further to exchange the innovations/ideas.
Rahul K. Sapkal
+886 978458425 (What'sApp)
rksapkal@gmail.com
One more thing, Do we have any provision for JCB or Tractors under any government plan? if yes, Please Let me know the available Government Plan.
Thanks. There is subsidy scheme for tractors.
Delete
ReplyDeleteMajdur Bhatta Yojana Online Apply
Harvester sathi Kahi Yojana ahet ka sir
ReplyDeleteHarvester साठी योजना आहे. कृपया मला whatsapp करा.
DeleteFirst a fall thank navnath sir, you are giving chance to do something creative. Thanks ance again 😊🙏 mo. 9096141301 inportant new to inform me thanks to all
ReplyDeleteThanks
DeleteVery nice information sir.
ReplyDeleteसाहेब ही योजना बरोबर पण गरजू शेतकऱ्याला कधीच मिळत नाही का,?
ReplyDeleteयोजना सर्वांना मिळते.कृपया काही अडचण असल्यास मला whatsapp करा.
Deleteसाहेब ही योजना बरोबर पण गरजू शेतकऱ्याला कधीच मिळत नाही का,?
ReplyDelete8329444767
ReplyDeleteSir yachyasathi form kutun bharayacha
ReplyDeleteकृपया आपले गाव तालुका
DeletePlzz sir results kdi aahe yaojanecha
ReplyDeleteSir. mi satat 4varshun arj karat aahe garjuna yojna cha labh milat nahi
ReplyDeletekhup khup chan
ReplyDeleteखूप मोलाची माहिती सर धन्यवाद.
ReplyDeleteसर्व योजनांसाठी एकाच प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डिजिटल इंडिया याचे खरेखुरे उदाहरण म्हणजे आपला हा उपक्रम. तसेच आपण जी माहिती दिली ती खरोखरच शेतकऱ्यांच्या उपयोगाची आहे. व या माहितीचा बरेच शेतकरी चांगल्या प्रकारे फायदा घेतील. जेणेकरून कमीत कमी शेती मध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे त्यांना शक्य होईल. पुनश्च एकदा आपले मनापासून धन्यवाद.
ReplyDeleteFrom-सुहास कीर्तने
AGRI-COSS
खुप सुंदर माहीती
ReplyDeleteखुप सुंदर माहीती
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDeleteसर्व योजनांसाठी एकाच प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डिजिटल इंडिया याचे खरेखुरे उदाहरण म्हणजे आपला हा उपक्रम. तसेच आपण जी माहिती दिली ती खरोखरच शेतकऱ्यांच्या उपयोगाची आहे. व या माहितीचा बरेच शेतकरी चांगल्या प्रकारे फायदा घेतील. जेणेकरून कमीत कमी शेती मध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे त्यांना शक्य होईल. पुनश्च एकदा आपले मनापासून धन्यवाद.
ReplyDeleteFrom-सुहास कीर्तने
AGRI-COSS
Sir Nice information
ReplyDeleteविहीर,बोअर बांधकामासाठि योजना नाही का
ReplyDeleteआपण एकाच ठिकाणी खूप सार्या योजनांची माहिती खुप छान दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर. आपण दिलेल्या माहितीचा सर्व शेतकर्यांना श्चितच फायदा होईल. पुनश्च एकदा आपले मनापासुन धन्यवाद...!
ReplyDeleteशेती साठी कुंपण ची योजना नाही का
ReplyDeleteअतिशय उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यानं पोहचवणे व शेतकऱ्यांनी सुद्धा या यौजनांचा फायदा घेणे फार महत्वाचे आहे. साहेबांचे विशेष आभार ही उपयुक्त माहिती एकाच लिंक वर उपलब्ध करून दिल्या बाबत. धन्यवाद साहेब.
ReplyDeleteशेतात बोअर करण्या करीत काही अनुदान मिळेल का किंवा अशी काही योजना आहे का
ReplyDeleteमला शेतात विहीर खोदायची त्यासाठी मला मार्गदर्शन करा मी कोल्हापूर जिल्यातील आहे ,
ReplyDeleteसर, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची सविस्तर माहिती हवी आहे plz
ReplyDeleteमाझ्या शेतातील् विहिरी दुरुस्त करायची आहे त्यासाठी कोणती योजना आहे त्याबद्दल योग्य माहिती द्यावी.....एक शेतकरी.. 🙏🏻
ReplyDeleteट्रॅक्टर/फॉर्म कधी सुटतात
ReplyDeleteकुंपन योजने बद्दल मार्गदर्शन करावे
ReplyDeletesantosh.sir mala shet tale form kadhi chalu hotat samuhik shettalyachi mahiti sanga s.c.categiri
ReplyDelete