मागेल त्याला शेततळे
मागेल त्याला शेततळे योजना- 
1. अर्ज कुठे करावा-
https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर.  
2. लाभार्थी पात्रता- 
शेतकरी यांचेकडे किमान 0.60 हे.जमीन असावी. 
यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे/सामुहिक शेततळे/बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा. 
3. कोणत्या आकारमानाची शेततळी घेता येतात- 
15x 15x3
20x15x3
20x20x3
25x20x3
25x25x3
30x25x3
30x30x3.  
4. आवश्यक कागदपत्रे- 
7/12, 8अ.  
5.अनुदान मर्यादा- 
50000 रु.