Total Pageviews

बीज प्रक्रिया यूनिट (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य अंतर्गत)

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान_ कड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत - बीज प्रक्रिया युनिट

कोण सहभाग घेऊ शकतात-

शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी उत्पादक संघ 

अनुदान- 

बीज प्रक्रिया युनिट चे  बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.10 लाख अनुदान देय आहे.

निकष- 

ही योजना बँक कर्जाशी निगडीत आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना /नाबार्ड च्या मार्गदर्शक सुचनेनुसार बँके कडे प्रकल्प सादर केल्यानंतर व बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधीत कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहिल.

अर्ज कुठे करावा- 

तालुका कृषी अधिकारी कार्यालय