शेतकरी मासिक
शेतकरी मासिक
कृषी विषयक अद्यावत माहिती शेतकरी यांना मिळणे साठी कृषी विभागा मार्फत शेतकरी मासिक दरमहा प्रकाशित केले जाते. या मासिकाच्या एका अंकाची किंमत ३५ रु. आहे.
या मासिकाची वार्षिक वर्गणी ४०० रु. इतकी आहे तसेच द्विवार्षीक वर्गणी ८०० रु.आहे.
पत्रव्यवहार व वर्गणी साठी पत्ता-
शेतकरी मासिक, कृषी आयुक्तालय, कृषी भवन, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे-411005.
इमेल- agrishetkari@gmail.com
फोन- 020 25537331.
तसेच वर्गणी आता ऑनलाईन पद्धतीने gras.mahakosh.gov.in या कार्यप्रणाली द्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शेतकरी मासिक वर्गणीदार होण्यासाठी ऑनलाईन वर्गणी भरण्याची कार्यपद्धती.
शेतकरी मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.