Total Pageviews

एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन (राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत)

एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन-

1.किडनाशके- 

यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.

2.तण नाशके-

तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे. 

त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.

अर्ज कुणाकडे करावा-

तालुका कृषी अधिकारी कार्यालय