Total Pageviews

फेरोमोन ट्रॅप (कामगंध सापळे)

फेरोमोन ट्रॅप 90 टक्के अनुदानावर उपलब्ध

                     जिल्हा नियोजन समिती मार्फत ही योजना मंजूर आहे. या योजने मध्ये गुलाबी बोंड अळी चे व्यवस्थापन करणेसाठी 90 टक्के अनुदानावर फेरोमोन ट्रॅप कृषी सेवा केन्द्रा मध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शेतकरी यांनी फेरोमोन ट्रॅप कृषी सेवा केंद्रातून रोखीने/उधारिवर खरेदी करायचे आहेत. प्रती हेक्टर 20 फेरोमोन ट्रॅप याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी 40 ट्रॅप एक शेतकरी यांना देण्यात येत आहेत.  प्रती ट्रॅप कमाल किंमत 27 रु व दोन ल्युर ची किंमत 50 रु. अशी ठरवण्यात आली आहे.              

आवश्यक कागदपत्रे- 
7/12, आधार कार्ड, पासबूक झेरॉक्स प्रत.   
                                                    
अर्ज कुठे करावा- 
तालुका कृषी अधिकारी कार्यालय.