Total Pageviews

हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य अंतर्गत

हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य अंतर्गत 

सन 2021-22 रबी हंगामासाठी हरभरा बियाणे शेतकरी यांना राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य अंतर्गत १० वर्षाचे आतील बियाणे अनुदानावर उपलब्ध आहे
 
हे बियाणे महाबिज अकोला, राष्ट्रिय बीज निगम अमरावती , व  कृभको यांचे मार्फत त्यांचे कडील तालुक्यातील अधिकृत कृषी विक्री केंद्रांवर उपलब्ध आहे.

*10 वर्षाचे आतील वाण* -  फुले विक्रम , फुले विक्रांत, राजविजय-202, पिडीकेव्ही कांचन(एकेजी-1109).


पैकिंग साईज- 20 किलो. 

किंमत- रु.86 प्रती किलो.

अनुदान - रु. 25 प्रती किलो. 

अनुदानित किंमत- रु.61 प्रती किलो.



प्रत्येक शेतकरी यांना २ हेक्टर मर्यादेपर्यंत (150 किलो) बियाणे अनुदानावर देण्यात येते.  


आवश्यक कागदपत्रे- 

7/12, 8अ, आधार कार्ड


अर्ज कुठे करावा-


महाडीबिटी वर https://mahadbtmahait.gov.in 

अर्ज करण्याची अंतीम तारीख- 25 सप्टेंबर 2021

ऑनलाईन अर्ज कमी आल्यास ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येतील.



मार्गदर्शक सुचना दि २७-९-२०२१



महाडीबीटी लाभार्थी निवड बाबत पत्र दि 20.9.2021

 

हरभरा व गहू बियाणे महाबीज चे २०२१-२२ चे दर  


 

तरी शेतकरी बांधवांनी त्वरित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तालुक्यातील कृषी विक्री केंद्र, तसेच महाबिज प्रतिनिधी यांचशी सम्पर्क करावा.

 


महाबिज यवतमाळ- 9881902450

राष्ट्रिय बीज निगम- 9881987034/9960700702

कृभको- 8411965057/9767837370