माती नमुने तपासणी
माती नमुने तपासणी-
शेतकरी यांना माती नमुने तपासणी साठी प्रत्त्येक जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
पुढील प्रमाणे शुल्क भरुन माती नमुने तपासुन देण्यात येतात.
अ. सर्वसाधारण माती नमुना फी - 35 रु.
तपासण्यात येणारे घटक- N P K PH EC.
तपासण्यात येणारे घटक- N P K PH EC.
ब. विशेष माती नमुना - फी रु. 275/-
तपासण्यात येणारे घटक- N P K PH EC Caco3 Na WHC Ca Mg
क. सूक्ष्म मुलद्रव्य तपासणी - फी 200 रु.
तपासण्यात येणारे घटक- Fe Mn Zn Cu.
तपासण्यात येणारे घटक- Fe Mn Zn Cu.