ठिबक व तुषार सिंचन (प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - pmksy)
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना/मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
1.अर्ज कुठे करावा?
https://mahadbtmahait.gov.in या वेब साईट/ महाडीबिटी पोर्टल वर.
सदर अर्ज शेतकरी आपल्या मोबाईल / संगणक/ सामुदायिक सेवा केंद्र (CSC), किंवा ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र
येथे करु शकतात.
2. आवश्यक कागदपत्र-
7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पास बुक, मोबाइल क्रमांक.
3. अनुदान - अल्प/अत्यल्प शेतकरी यानां 55 टक्के व इतर शेतकरी याना 45 टक्के. क्षेत्र मर्यादा 5 हे. पर्यंत लाभ.
4. ठिबक संचासाठी मापदंड/हे. -
1.5x 1.5 मी - 97245 रु,
1.2x 0.6 मी - 127501 रु.
5x 5 मी - 39378 रु.
6x 6 मी - 34687 रु.
10x 10 मी - 26181 रु.
तुषार संचा साठी मापदंड-
75 मिमी पाइप करिता रु.24194 आणि
63 मिमी पाइप करिता रु. 21588 .
5.संच खरेदी कोठून करावा-
कृषि विभागा कडील नोंदणी कृत वितरक यांचे कडून.
अधिक माहितीसाठी-