पंपसंच व पाईप साठी अनुदान
पंप संच व पाइप लाइन साठी अनुदान-
पंप संच - राष्ट्रिय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच राष्ट्रीय अन्नसूरक्षा अभियान कडधान्य या योजने अंतर्गत शेतकरी यांना विद्युत पंप/ डिझेल पंप खरेदी करणेसाठी 50 टक्के कमाल 10000 रु. अनुदान आहे.
पाईप - पाण्याच्या स्रोतापासून पाणी वाहून नेण्यासाठी पाइप लाइन खरेदी साठी खर्चाच्या 50 टक्के, किंवा
१. एचडीपीई पाइप साठी कमाल रु. 50 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी 300 रु. अनुदान , तर
२. पिव्हिसी पाइप करिता कमाल रु. 35 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी रु. 210 इतके अनुदान मिळते.
१. एचडीपीई पाइप साठी कमाल रु. 50 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी 300 रु. अनुदान , तर
२. पिव्हिसी पाइप करिता कमाल रु. 35 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी रु. 210 इतके अनुदान मिळते.
एक शेतकरी यांना जास्तीत जास्त 50 पाइप देण्यात येतात. तसेच कमाल रु. 150000 रु. अनुदान देण्यात येते.
अर्ज कुठे करावा - तालुका कृषी अधिकारी कार्यालय