Total Pageviews

गोदाम (godown) (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - कडधान्य अंतर्गत)

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान_ कड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत - गोदाम बांधकाम 

कोण सहभाग घेऊ शकतात-

शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकरी उत्पादक संघ 

अनुदान- 

कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.12.50 लाख अनुदान देय आहे.

निकष- 

ही योजना बँक कर्जाशी निगडीत आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना /नाबार्ड च्या मार्गदर्शक सुचनेनुसार बँके कडे प्रकल्प सादर केल्यानंतर व बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधीत कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहिल.

अर्ज कुठे करावा- 

तालुका कृषी अधिकारी कार्यालय

6 comments:

 1. तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल का?

  ReplyDelete
 2. Bhau pan nabard kadun jar aaplyala madt mile ka aani tyasathi Kay karave lagel

  ReplyDelete
 3. Documents koun se lgega sir..
  Ye yojana Abhi bhi suru hai kya sir..

  ReplyDelete
 4. Lahsank kiti rahte sir ani open cast LA anudan kiti ahe

  ReplyDelete
 5. साहेब याचा अर्ज कशा प्रकारे सादर करावं लागेल या बदल आम्हा माहिती हवी आहे तर तुम्ही ती माहिती कसाच्य सह्यनी देऊ शकत

  ReplyDelete