Total Pageviews

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तीक शेततळे-

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तीक शेततळे-


शेततळ्याचा लाभ कुणाला मिळेल-

वैयक्तीक शेतकरी यांना.


कोणत्या प्रकारची शेततळी खोदण्यात येतात-

दोन प्रकारची-

1. इनलेट आउटलेट विरहीत 

2. इनलेट आउटलेट सह.


शेततळी कशा पद्धतीने खोदावीत-

1. पुर्णपणे मजुरांद्वारे

2. किंवा काही खोली मजुरांद्वारे तर काही खोली मशीनद्वारे.


कोणत्या आकारमानाची शेततळी घेण्यात येतात-

1. 10 x 10 x 3 मी.

2. 15 x 10 x 3 मी.

3. 15 x 15 x 3 मी.

4. 20 x 15 x 3 मी.

5. 20 x 20 x 3 मी.

6. 25 x 20 x 3 मी.

7. 25 x 25 x 3 मी.

8. 30 x 25 x 3 मी.

9. 30 x 30 x 3 मी.


अनुदान किती आहे-


इनलेट आउटलेट सह शेततळे -पुर्णपणे मजुरांद्वारे (इतर क्षेत्र)


1. 10 x 10 x 3 मी.- रु. 27276/-

2. 15 x 10 x 3 मी.- रु. 41745/-

3. 15 x 15 x 3 मी.- रु. 72865/-

4. 20 x 15 x 3 मी.- रु. 101863/-

5. 20 x 20 x 3 मी.- रु. 143308/-

6. 25 x 20 x 3 मी.- रु. 184428/-

7. 25 x 25 x 3 मी.- रु. 237107/- 

8. 30 x 25 x 3 मी.- रु. 289787/-

9. 30 x 30 x 3 मी.- रु. 355646/-


अर्ज कुठे करावा- 

ग्रामपंचायत मध्ये.


अधिक माहिती साठी शासन निर्णय दि. 29.12.2020


https://drive.google.com/file/d/13yUihpuqx7FcZ0NDdJUznG6Z6HSK8yFX/view?usp=drivesdk