Total Pageviews

भाजीपाला व मसाला बियाणे उत्पादन

 

भाजीपाला व मसाला बियाणे  उत्पादन 


भाजीपाला व मसाला बियाणे  उत्पादन  करण्यासाठी खालीलप्रमाणे अनुदान आहे-


भाजीपाला व मसाला बियाणे उत्पादन
बाब
मापदंड
अर्थसाह्य (रु.) प्रति हेक्टर
सर्वसाधारण क्षेत्र-३५%अधिसूचित क्षेत्र -५०%
खुले परागीकरण पिके (१-२ हे.)५००००/हे.१७५००२५०००
संकरीत बियाणे (१-२ हे.) अधिसूचित गावासाठी कमीत कमी क्षेत्र सुरुवात-०.५० हे.१.८० लाख/हे.६३०००९००००
भाजीपाला व मसाला बियाणे
बाबमापदंडअर्थसाह्यशेरा
गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची आयात करणेप्रकल्प आधारीत - १५० लाख/वर्ष५० टक्केबैंक कर्जाशी निगडीत (FPO,FIG,SHG आणि सहकारी संस्था यांचा समावेश )
दर्जेदार बियाणे आणि लागवड साहित्याचे उत्पादन -हाताळणी , प्रक्रिया,पैकिंग व साठवणूक सुविधेसहप्रकल्प आधारीत -३०० लाख/वर्ष५० टक्केबैंक कर्जाशी निगडीत (FPO,FIG,SHG आणि सहकारी संस्था यांचा समावेश )