मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे
सिंचन सुविधेअभावी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खुप जास्त ताण पडल्यास पिके देखील नष्ट होतात व् पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणजे जेंव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेंव्हा ओढे , नाले,नदी इ. द्वारे वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव विहिर बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करुन त्याची साठवणूक करण्याकरीता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उसने आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाने २०२२-२३ पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना सुरु केली आहे.
अनुदान किती मिळेल-
विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रु. ७५०००/- इतके अनुदान मिळते.
शेततळे कसे खोदावे -
यंत्राद्वारे
अर्ज कुठे करावा-
https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टल वर
कोणत्या आकारमानाची शेततळी घेता येतात-
विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी मिळणारे अनुदान ( रु.)-
विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी मिळणारे अनुदान ( रु.)-
शासन निर्णय दिनांक २९ जून २०२२