Total Pageviews

फार्मर कप अ‍ॅप – शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा खजिना!

 *🌾 फार्मर कप अ‍ॅप – शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा खजिना! 📱*


📲 गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन *'Farmer Cup'* असे सर्च करा आणि अ‍ॅप *इंस्टॉल करा.*


*अ‍ॅपमध्ये काय मिळेल?*

फार्मर कप अ‍ॅप उघडल्यानंतर खालील विभाग दिसतील:

 ✅ मुल्यांकन

 ✅ SOPs (शास्त्रशुद्ध शेती पद्धती)

 ✅ डिजीटल शेतीशाळा

 ✅ युट्यूब व्हिडीओ

 ✅ सोशल मिडिया अपडेट्स


*🎓 डिजीटल शेतीशाळा - रोजचे ज्ञान तुमच्या मोबाईलवर!*

 या विभागात तुम्हाला पानी फाउंडेशन आणि कृषी विद्यापीठांनी मिळून तयार केलेले अमूल्य ज्ञान मिळेल.

 तसेच, दररोज होणाऱ्या लाईव्ह झूम शेतीशाळेची लिंक इथेच मिळेल!


*🔗अॅप इन्टॉल करा:* https://play.google.com/store/apps/details?id=in.paanifoundation.farmercup2025




*🌿चला मग शेतकरी मित्रांनो,*

*फार्मर कप अ‍ॅप इंस्टॉल करा आणि रोज शिका – शाश्वत नफ्याकडे पाऊले टाका!*