नविन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे -( राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
नविन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे -( राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)
मापदंड -
२५० लाख प्रति प्रकल्प प्रति २५ लाख रोपे प्रति वर्ष निर्मिती प्रकल्पासाठी
किंवा
रोपे निर्मिती प्रमाणावर आधारीत कमीत कमी १० लाख रोपे प्रति वर्ष क्षमतेनुसार
अर्थसाह्य -
सार्वजनिक क्षेत्र-१०० %, खाजगी क्षेत्र-४०%
(बॅंक कर्जाशी निगडीत ).
कमीत कमी १० लाख रोपे प्रती वर्ष उत्पादन करणे आवश्यक राहील.
अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्याच्या आत नामांकन प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक राहील.