शेतकऱ्यांचे प्रशिक्षण/अनुभव भेटी -राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत
शेतकऱ्यांचे प्रशिक्षण/अनुभव भेटी -राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत
शेतकऱ्यांचे प्रशिक्षण/अनुभव भेटी -राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत
बाब | मापदंड | अर्थसाह्य |
राज्यांतर्गत | रु. १०००/दिवस/शेतकरी | निर्धारीत खर्चाच्या १०० टक्के. जास्तीत जास्त ५ दिवस |
राज्या बाहेरील | प्रकल्प आधारित | निर्धारीत खर्चाच्या १०० टक्के. प्रवासाचा कालावधी धरुन जास्तीत जास्त ७ दिवस |
भारता बाहेर | १.५ लाख /शेतकरी | प्रकल्प आधारीत १००%, विमान/रेल्वे प्रवास. |