Total Pageviews

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत समाविष्ट गावे (pocra villages)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील गावे-

यवतमाळ  तालुका -
घटाना, हतगाव, कारेगाव, खैरगाव, कोळंबी, लोणी, मूरझडी (लाल), पिंपरीबुटी, राहुलघारी, रोहाना, वरूड, येवती, कामठवाडा, मांजर्डा, पौनमरी, वरझडी, झूली, बरबडा, बोथगव्हाण, चापडोह, चौधरा, धामणी, धानोरा, घोडखिंडी, गोधनी, जांब, किन्ही, मुरझडी(चिंच), निळोणा, पांढरी, पांगरी, रातचांदना,सावरगड, मडकोना, बोरगाव, डोर्ली, मोहा, मुरझडी.

कळंब तालुका -
औरंगपूर, बेलोना, चापर्डा, दत्तपूर, दौलतपूर, एकलसपूर, गनमगाव, गांधा, गंगादेवी, घोटी, हिरापूर, जोंधळणी, कळंब, कामठवाडा, कासमपूर, खुटाळा, महितापूर, मलकापूर, मनकापूर, मावळणी, मुबारकपूर, निळज, सातेफळ, शिंगणापूर, सोनेगाव, सोनखास, थाळेगाव, वांदळी, डोंगरखर्डा, निमगव्हान, पिंपळशेंडा, पोटगव्हाण.

घाटंजी तालुका -
किन्ही, कुर्हाड, निंबर्डा, पांडूर्णा बू., पांडूर्णा खू., ससाणी, तिवसाळा, आमडी, अंजी(नृ.), दहेगाव, जुनोनी, कोपरी, कुंभारी, मानोली, पंगडी, पिंपरी.

राळेगाव तालुका - 
भीमसेनपूर, चौंढी, खेमकुंड, भांब, बोरखडी,चिक्ना, दापोरी, गोपाळनगर, हिवरी, हिवरा , इब्राहिमपूर, जळका, कळमनेर, कोळवन,लाखापूर, मळकी, मांडवा, मुधापूर, पिंपळखुटी, पिंपरीदूर्ग, राळेगाव, रामतिर्थ, रत्नापूर, रावेरी, सावंगी(पेरका), श्रीरामपूर, वडजाई, वालधुर, वार्हा, वारणा.

बाभुळगाव तालुका -
सौजना, आष्टारामपुर, वरुड, रेणुकापूर, इसापूर, कोंधा, कोटंबा, मादणी, मानकापूर, मरळपूर, मुस्ताबाद, नागरगाव, नायगाव, वाटखेड खू.

दारव्हा तालुका -
अंतरगाव, ब्रम्हनाथ, देउळगाव, डोब, डोल्हारी, हरु, जवळा, खेड, कुर्हाड बू., लाखखींड, पळशी, रामगाव, सिंधी, टाकळी बू., तरोडा, ऊमरी(एल).

आर्णी तालुका -
कोपरा, अंजरगाव, भंडारी ज. , भन्सारा, चिखली, देऊर वाडी(RHV), काथोडा, केळझरा, कोळवन, कुर्हा डू., मंगरूळ, पांढुर्णा, पिंपळनेर, सुकळी,यरमळ.

नेर तालुका -
अडगाव, अजनी, भालकी, ब्राम्हणवाडा(पी), चिकनी, डोमगा, दोनद, घारेफळ, कन्हेरगाव, कारखेडा, खलाना, खानापूर, खरडगाव, खोलापूरी, महाजनपूर, पांढरी, परजना, रामगाव, सातेफळ, सावरगाव, शिरजगाव, टेंभी, उमरठा, व्याहाळी.

पुसद तालुका -
असोली, बालवाडी(न.), बीबी, दहिवड बू., धरमवाडी, हर्षी, खडकदरी,
कोंडई, लोणदरी, पाळू, पिंपरवाडी, पोखरी, वरवट, वेणी खू., येहळा.

महागाव तालुका - 
भांब, दगडथर, काळीटेंभी, कासारबेहेळ, कवठा ज., पिंपळगाव इ.,
सेवानगर, टेंभी, थार बू., थार खू., वाडद,वरोडी,धारकान्हा.

उमरखेड तालुका -
आमला, अमनपूर, आंबवन, आमदरी, बीटरगाव, बोथा, चिली, चिंचोली(सं),
चूरमूरा, दहागाव, कैलासनगर, कालेश्वर, कारोडी, लिमगव्हान, मरळेगाव,
मरसूळ, नागेशवाडी, रंगोळी, श्रीदत्तनगर, सुकळी, वरूडबीबी, दिंडाळा.

दिग्रस तालुका -
आष्टा, डेहणी, डोल्हारी, कलगाव, कांदळी,महागाव, पिंपरी, वसंतनगर,
विठाळा, वडगाव, वरंदळी, डोळंबा, डोळंबवाडी.

केळापुर तालुका -
दाभा, जिरा, जोगिनकवडा, मीरा, पाथरी, रुंझा, शामपूर, वाठोडा,
पिंपरी रोड, तातापुर.

मारेगाव तालुका -
चिंचोनीबोटोनी, धनपूर, घोडदरा, घोगुळदरा, गोंडबूरांडा, हटवांजरी,
खडकी, खंडनी, खापरी,खेकडवाई, मेंढणी, सराटी, शिवनळा.

झरी तालुका -
अडकोली, अर्धवन, बैलमपूर, भेंडळा, गणेशपूर खू., गोविंद्पूर, हिरापूर,
कमलपूर, खापरी, मांगळी, मर्की बू., पांढरकवडा, पारडी, पवनार,
पिंपरड, राजूर, सावळी.

वणी  तालुका -
बाबापूर, चेंडकापूर, कायर, कुन्द्रा महंकाळपूर, नवरगाव, पंचधर, पिंपरी,
पूरड, वडजापूर, बेलोरा, बोरगाव में., चिंचोली, जुनाडा, कुंभारी,
नायगाव बू., निळजाई, पिंपळगाव, उकनी.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील समाविष्ट गावांची यादी